मुंबईतील दारूचे बार रात्री दीड ..

By | February 23, 2015

जर,
मुंबईतील दारूचे बार रात्री दीड वाजेपर्यंत
आणि डिस्को-पब पहाटे तीनपर्यंत सुरू
ठेवण्याची परवानगी द्यावी, असे आदेश मुंबईचे पोलीस
आयुक्त राकेश मारिया यांनी गुरुवारी दिले आहेत.
.
.
.
तर,
आम्हालापण
गोविंद्याला २ दिवस.
गणपतिमधे१३ दिवस
आणि
नवरात्रौस्तवात १० दीवस पहाटे ४:०० पर्यन्त
वाजवायची परवानगी दया.
.
वेस्टर्न लाइफ स्टाइल चे फालतू रूल्स भारतात लागू करू नका.
कारण; हा भारत आमचा देश आहे आणि भारतीय सण ही आमची संस्कृती आहे. ती मिटवण्याचा प्रयत्न करू नका.