Monthly Archives: February 2015

trick shots

तरीही एक gentle reminder

शिवसेना सत्तेत येउन काही फार दिवस झाले नाही .. तरीही एक gentle reminder

काय आहे बाजूची पिंकी खूप खुश आहे .. ट्याब मिळणार .. दप्तर घायला नको म्हणून .. त्यात माझी पोरगीपण वाहून गेलीये स्वप्नरजनीत .. कालच विचारत होती .. ट्याब कधी मिळणार म्हणून ..

बाकी जीवन मरणाचा प्रश्न नाहीये .. आणि पंधरा लाख किंमत पण नाहीये म्हणून आतुरता .. काय आहे BMC निवडणूक जवळ आहे, करून दाखवला म्हणायला नाले सफाई बरोबर काहीतरी पाहिजे ना!

 

 

ट्याब ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या श्रावणीचे बाबा

नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण

नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली. दुर्दैवाने कवीचे नाव कळू शकले नाही पण त्याने कवितेची गोडी कमी होत नाही.

तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे”
ती म्हणाली “पोळि करपेल, थांबा जरा राहू दे”

तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?
”ती म्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर?”

“ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ”
“पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ”

“बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू”
“नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू”

“तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट”
“बघा तुमच्या नादामधे भाजी झाली तिखट”

आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
ऐकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून

दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना

नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
“रागावलास न माझ्यावर?” आणि तो विरघळला।

“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग”

“माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल

अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…

तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?”

“बोललास हेच पुरे झाल…एकच फ़क्त विसरलास…

माप ओलांडून आले होते, तेव्हाच माझ जग
तुझ्या जगात नाही का विरघळलं?”

————————————–

सागरा प्राण तळमळला …

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता

मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू

तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन

विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी

तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥

सागरा प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी

भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती

गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे

जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा

ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे

तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥

सागरा प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा

प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा

भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे

तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥

सागरा प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते

मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी

तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे

कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥

सागरा प्राण तळमळला

For sale!

Newly married husband puts a notice in front of his residence:

FOR SALE
Computer and Encyclopedia both in good condition.
Reason for selling: No longer needed. Got married. Wife knows EVERYTHING …with backup server called

“Mother In Law ”

#copied

Don’t order cakes over phone!

On wife’s b’day, man ordered a cake on phone.

Salesman: Wat msg to put on d cake?

Man: Write “Getting older but U R getting better.”

Salesman: kaise likhna hai msg?

Man: Well.. put “U R getting older” at the top and “but U R getting better” at d bottom.

When d cake was opened all guests died laughing at d msg.

It read: “You are getting older at the top, but you are getting better at the bottom!”

Moral:- Don’t order cakes over phone…
😂

चिंगी गण्या

एकदा चिंगी गण्या बरोबर बागेत फिरत होती..

इतक्यात चिंगीचा नवरा आला….आणि त्याने गण्याला मारायला सुरुवात केली..

चिंगी :- मारा साल्याला.. आपल्या बायकोला फिरवत नाही…आणि दुसर्याच्या बायकोला फिरवायला निघालाय..

(इतक्यात गण्याला जोश आला आणि त्याने तिच्या नवर्याला मारायला सुरुवात केली)

चिंगी – मार साल्याला.. स्वतः तर फिरवत नाही..आणि दुसरा कोणी फिरवतोय तर फिरवू देत नाही. ——–

#copied

थोडा break हवाय यार…

थकलोय मी फार,
थोडा break हवाय यार…

धावपळीतून थोडेतरी क्षण विश्रांतीचे चार,
थोडा break हवाय यार…

किती वाटलं ओझं तरीही
ते माझंच आहे,
जरी ते माझंच असलं तरी
ओझ ते ओझंच आहे…

थोडावेळ तरी उतरवून
ठेवू का हा भार ?
थोडा break हवाय यार…

ढिगभराच्या कष्टामधून
मुठभरसं सुख हवंय…..

घास सुखाचा खाण्यासाठी निवांत वेळ कुठंय…

आज थोडं थांबू द्या,
उद्या होईन ना मी तयार.
थोडा break हवाय यार…

future च्या plans मुळे
present वरच पडलंय पाणी…
ambitions चा गळ टाकून अदृश्य बसलंय कोणी…

home loan फेडता फेडता
Home मधेच alone झालोय…..

corporate targets पूर्ण करून emotionless zone झालोय…

before forty सर्व पार करायचय. distance is so far…
थोडा break हवाय यार…

कळलंच नाही कधी पाऊस गेला
कधी थंडी आली
आणि
काय काय झाले बदल…..

कळलंच नाही कधी झाली आपलेपणाची पानगळ…

गर्दीत ओळखीच्यापैकी
कुणालाच ओळखता येत नाही….

तेव्हा VanHusen चा shirt हि थेंबभराच सुख देत नाही…

कळत नाही कधी
झालो इतका परका….

smile च्या formality मुळे प्रत्येकजण दिसतो एक सारखा…

हा status,
कि space सबकुच वाटतेय बेकार….
खरंच थोडा break हवाय यार…

(Forwarded message)

#copied

Wife or McDonald’s?

Wife: Can you help me in the gardening ?

Husband: What do you think I am… a gardener ?

Wife: Can you fix the door handle ?

Husband: What do you think I am… a Carpenter ?

In the evening, when husband came from work, he saw everything has been fixed.

Husband: Who did all this ?

Wife: Our neighbour. But he gave me 2 options…. Either I should give him a burger or a kiss.

Husband: I am sure you must have given him a burger.

Wife: What do you think I am…….McDonald ?!!