Category Archives: Datta Maharaj

गुरु गोरखनाथ चालीसा

श्री गुरु गोरखनाथ चालीसा. दोहा गणपति गिरजा पुत्र को सुमिरु बारम्बार | हाथ जोड़ बिनती करू शारद नाम आधार || चोपाई जय जय जय गोरख अविनाशी | कृपा करो गुरुदेव प्रकाशी || जय जय जय गोरख गुण ज्ञानी | इच्छा रूप योगी वरदानी || अलख निरंजन तुम्हरो नामा | सदा करो भक्त्तन हित कामा ||… Read More »

गुरुदेव दत्त – आरती

श्री गुरुदेव दत्त – आरती   दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’, याची अनुभूती देणारा ! प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव आहे’, हेच सत्य आहे. त्याच्याविना आपले अस्तित्वच नाही. आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. जो अहम भाव धुतो तो म्हणजेच अवधूत. दत्त गुरु म्हणजेच विश्वगुरु, पहिले गुरु… Read More »

सद्गुरूंची मनोभावे सेवा घडो

सद्गुरूंची मनोभावे सेवा घडो सुख दू:खातही तो विसर ना पडो || धृ || ना मनाची अवस्था ठिकाणावरी जे नको ते करावेसे वाटे जरी ऐसे विचार श्रद्धेस नाते नडो || १ || सद्गुरूंचे कुशल वर्तमान कळो तळमळ लागता तेथे पाउल वळो जीव पंखाविना गुरुठायी उडो || २ || गुरुप्रेम वसो रोमरोमंतरी सौख्य जीवा मिळावे परी नंतरी… Read More »

अधिक मास

येत्या 17 तारखेपासून – म्हणजे आज्पास्ना अधिक मास सुरू होत आहे मला माहितीच्या महाजालावर सापडलेली अधिक मासाची माहिती जशीच्या तशी देत आहे. अधिकमासाविषयी माहिती आणि महत्त्व हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते. परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक… Read More »

गायत्री मंत्रा बद्दल अजून थोडी माहिती!

गायत्री मंत्रा बद्दल अजून थोडी माहिती! या गायत्री मंत्रामध्ये दहा वेळा ‘ॐ’चा (प्रणवाचा) उच्चार होत असल्याने याला ‘दशप्रणवी गायत्री मंत्र’ असे म्हणतात. दशप्रणवी गायत्री मंत्र वाईट शक्तींचा त्रास न्यून होण्यासाठी उपयुक्त होऊ शकतो. गायत्री मंत्राविषयीचे काही नियम १. गायत्री मंत्र सूर्यास्तानंतर म्हणू नये. २. मंत्र हे बाणासारखे असतात. मंत्रांचा उच्चार योग्य आणि स्वरांसहित असेल, तरच… Read More »

गायत्रीमंत्राबद्दल ..

गायत्रीमंत्राबद्दल लोकांना खूप कुतूहल असते. पण त्याबद्दलची विशेष माहिती नसते. बहुतेकांना ‘ॐ तत्सवितु:’ ही सविता (सूर्य) गायत्री माहिती आहे. पण अशा एकंदर चोवीस गायत्र्या आहेत असे म्हणतात. गायत्र्या निरनिराळ्या देवतांच्या निरनिराळ्या असतात. सर्व ठिकाणी एकवाक्यता नाही; पण सविता गायत्री हीच मुख्य मानली जाते. ज्या गायत्र्यांचा लोक साधारणत: जप करतात त्या पुढे दिल्या आहेत. १. सूर्य… Read More »

इंदुकोटितेज-करुणासिंधु – गुरुचरित्र

इंदुकोटितेज-करुणासिंधु-भक्तवत्सलम् । नंदनात्रिसूनुदत्त, इंदिराक्ष-श्रीगुरुम् । गंधमाल्यअक्षतादिवृंददेववंदितम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥ मोहपाशअंधकारछायदूरभास्करम् । आयताक्ष, पाहि श्रियावल्लभेशनायकम् । सेव्यभक्तवृंदवरद, भूयो भूयो नमाम्यहम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥ चित्तजादिवर्गषट्‍कमत्तवारणांकुशम् । तत्त्वसारशोभितात्मदत्त-श्रियावल्लभम् । उत्तमावतार-भूतकर्तृ-भक्तवत्सलम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥ व्योमवायुतेज-आपभूमिकर्तृमीश्वरम् । कामक्रोधमोहरहितसोमसूर्यलोचनम् । कामितार्थदातृभक्तकामधेनु-श्रीगुरुम् । वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥ पुंडरीक-आयताक्ष,… Read More »

Girnaar darshan

Girnar (also known as Girnar Hill or Girinagar or Girnaar or Revatak Pravata) is a collection of mountains in the Junagadh District of Gujarat, India, situated near Junagadh at a distance of 327 km from Ahmedabad. Girnaar mountain ranges are considered to be older than Himalayas and are very sacred. It is one of the… Read More »

नमस्कार श्रीपाद दत्तात्रायाला ..

सदा राहतो जो, चिदानंद रुपी, जया शक्ती लाभे,क्षमा क्षेम रुपी, मुमुक्ष जनांचा गुरु मित्र झाला नमस्कार श्रीपाद दत्तात्रायाला || भजे आदी पुरुषा, पूजे ज्ञानदेवा, नामी वामनाला, स्मरे वासुदेवा, विषाचा परीक्षेत उतीर्ण झाला, नमस्कार श्रीपाद दत्तात्रायाला || असे थोर ज्ञानी, असे कर्मयोगी, वसे उन्मनी, जो खरा राज योगी, दिसे संत रंगी सदा रंगलेला, नमस्कार श्रीपाद दत्तात्रायाला… Read More »