Category Archives: Ideas

उत्तराखंड म्हणजेच देवभूमी!

उत्तराखंड म्हणजेच देवभूमी! अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा भारतातला भूभाग म्हणजे उत्तराखंड. हिमालयाच्या पायथ्याशी असणारे हे राज्य म्हणजे भारतातला स्वर्गच जणू. पूर्वी उत्तराखंडला उत्तरांचल असे म्हणाले जात, हे राज्य निर्माण झाले ९ नोव्हेंबर २००० – तो पर्यंत हा भूभागातील काही ठिकाणे वगळली तर इतरत्र ठिकाणे दुर्लक्षितच होती. पण आता राज्य झाल्यापासून खुपश्या सुधारणा झाल्या आहेत.… Read More »

एक संवाद

एक संवाद, स्थळ: हनुमान टेकडी, पुणे, आज, निमित्त मोर्निंग वाक शब्बीर: “का भाऊ मुसलमान माणसांबद्दल एवढा प्रोब्लेम? आता तर आरक्षण पण काढून घेतलं” रोहन: कुठे प्रोब्लेम? मला का बर प्रोब्लेम असावा? प्रोब्लेम मला मुसलमान समाजाबद्दल नाहीये, प्रोब्लेम मला त्या हलकट राजकीय पक्षांशी आहे जे आप आपल्या सवडी आणि दमडीनुसार मुसलमान माणसाला वापरून घेतात. कॉंग्रेस पासून… Read More »

मुंबईतील दारूचे बार रात्री दीड ..

जर, मुंबईतील दारूचे बार रात्री दीड वाजेपर्यंत आणि डिस्को-पब पहाटे तीनपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी गुरुवारी दिले आहेत. . . . तर, आम्हालापण गोविंद्याला २ दिवस. गणपतिमधे१३ दिवस आणि नवरात्रौस्तवात १० दीवस पहाटे ४:०० पर्यन्त वाजवायची परवानगी दया. . वेस्टर्न लाइफ स्टाइल चे फालतू रूल्स भारतात लागू… Read More »