Category Archives: Travel

जागेश्वर

जागेश्वर   उत्तराखंड मधले अजून एक प्रसिद्ध आणि जागृत स्थान म्हणजे “जागेश्वर”. जागेश्वर हे नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे घर मानले जाते. अशी मान्यता आहे कि ही देवळे चांद राजवंशाने बांधली होती आणि पुढे जाऊन आदी शंकराचार्यांनी जीर्णोद्धार केला. ह्या जागेश्वाराच्या आवारात एकंदरीत १२४ छोटी मोठी देवळे आहेत. विशेष म्हणजे ह्याची बांधणी अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे. जागेश्वर उत्तराखंड… Read More »

उत्तराखंड म्हणजेच देवभूमी!

उत्तराखंड म्हणजेच देवभूमी! अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा भारतातला भूभाग म्हणजे उत्तराखंड. हिमालयाच्या पायथ्याशी असणारे हे राज्य म्हणजे भारतातला स्वर्गच जणू. पूर्वी उत्तराखंडला उत्तरांचल असे म्हणाले जात, हे राज्य निर्माण झाले ९ नोव्हेंबर २००० – तो पर्यंत हा भूभागातील काही ठिकाणे वगळली तर इतरत्र ठिकाणे दुर्लक्षितच होती. पण आता राज्य झाल्यापासून खुपश्या सुधारणा झाल्या आहेत.… Read More »