Category Archives: Uncategorized

!! घोरकष्टोधरणस्तोत्रम !!

!! घोरकष्टोधरणस्तोत्रम !! श्रीपाद श्रीवल्लभ त्वम् सदैव । श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव ।। भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। १।। त्वम् नो माता त्वम् पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ।। त्वम् सर्वस्वम् नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। २।। पापम् तापम् व्याधिमाधिम् च दैन्यम् । भीतिम् क्लेशम् त्वम् हराऽऽशु त्वदन्यम् ।। त्रातारम् नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ३।।… Read More »

Errors in PHP

Often I have seen programmers getting troubled with PHP Errors. These are mostly coding / syntax related errors and they consume maximum amount of time to debug. Errors in PHP can happen at various occurrences. These errors are categorized based on the time of occurrences, and based on whether it is recoverable or not. And… Read More »

sabarmati riverfront

हे भारतात आहे ह्यावर विश्वासच बसत नाही काहींचा. अर्थात हे करण्यासाठी अथक परिश्रम लागले. मी मोदींचा भक्त आहे ह्याचे बर्याच करणे आहेत, त्यातले एक .. साबरमती वाटर फ्रंट – कधी अह्मेदाबाद ला गेलात जर जरूर भेट द्या. कधी सहल म्हणून भेट द्या .. किंवा कुतूहल म्हणून भेट द्या .. अलीकडच्या काळातले हे अविश्वसनीय कार्य. गुजरात… Read More »

नाद करायचा नाही ठाणेकरांचा

एकदा ठाण्याचा एक मुलगा नाक्यावर सिगरेट  ओढत असतो. एक कॉलेज ची मुलगी विचारते..? मुलगी : १ दिवसात किती सिगरेट ओढतोस ? मुलगा : दिवसातुन नउ दहा वेळा, मुलगी : एका सिगरेट चे किती रूपये..? मुलगा : फार नाही एका सिगरेट ल 25 रूपये दहा सिगरेट चे 250 रूपये फक्त. मुलगी : कधी पासुनओढतोस.? मुलगा :… Read More »

Shrikrishna

पाहूया श्रीकृष्ण काय म्हणतो. श्रीकृष्णाची चरित्र कथा सांगते कि तो जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती. त्यातून तो वाचला. पुढे सतत जीवावर संकटं आली. तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला. प्रसंगी पळसुध्धा काढला. पण संकटं टाळावीत म्हणून स्वताची कुंडली घेवून त्याने ज्योतिषी गाठला नाही, ना उपास केले. ना अनवाणी पायाने… Read More »

पैठण, औरंगाबाद – संत एकनाथ

पैठण हे शहर महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असून पूर्वी शालीवाहन राजाची राजधानी म्हणून यांस महत्व होते. राजा रामदेवराय यादवांच्या काळात पैठणला धार्मिक महत्व प्राप्त झालं. दक्षिण काशी म्हणून पैठणला ओळखलं जाऊ लागलं. इ.स. १३१२ च्या सुमारास यादवांचं राज्य संपुष्टात येऊन पैठण मोगलांच्या ताब्यात गेलं. त्याकाळी हजारो हिंदुंना धर्मांतरित करण्यात आलं. स्वातंत्रोत्तर काळापर्यंत पैठण निजामांच्या… Read More »

सूर्योदय झाला ..

दाट धुक्याच्या पदरा आडून रंग गुलाबी आला अंधाराचे कवच भेदूनी सूर्योदय झाला ||१|| हळूच वारा झोंबे अंगा कडकडणारी थंडी स्वैर मनाला भुरळ घालते दवबिंदूची धुंदी ||२|| दूर कुठेतरी झाडावरती किलबिल करती पक्षी मंद वाहतो पहाट वारा गंध ठेवूनी वक्षी ||३|| कुठेतरी मग किणकिण करते घंटा देवाघरची पसरत येतो गंध धुपाचा श्रध्दा देवावरची ||४|| उठा मंडळी… Read More »

Girnaar darshan

Girnar (also known as Girnar Hill or Girinagar or Girnaar or Revatak Pravata) is a collection of mountains in the Junagadh District of Gujarat, India, situated near Junagadh at a distance of 327 km from Ahmedabad. Girnaar mountain ranges are considered to be older than Himalayas and are very sacred. It is one of the… Read More »